आपल्या पैकी सगळ्यांनाच आपल्या इतिहासातले प्रत्येक रहस्य जाणून घेण्याची मनापासून ओढ असते , नैसर्गिक आहे ते . मी इथे आपल्याला मनुष्याची पहिली संस्कृती , भाषा कशी आणि कुठे उत्पत्तीस आली हे थोडक्यात सांगणार आहे .
"कुमारी कंदम " हे नाव जर तुम्ही तामिळनाडू मध्ये राहणाऱ्या कोणत्या हि व्यक्तीस विचारले तर ते तुम्हाला असे उत्तर देतील , कि होय हे नाव ऐकले आहे, कन्याकुमारी ला अथवा तिथल्या प्रदेशाला कुमारी कंदम असे म्हंटले जायचे , तर काही जण म्हणतील होय अश्या नावाचा एक भूभाग होता, पण समुद्र देवतेने तो गिळून टाकला . तर याच नावाने अनेक दंत कथा हि आहेत. ज्या तुम्हाला फक्त तामिळनाडू मध्येच ऐकायला मिळतील . थोडक्यात काय तर या कथांचा कुठे न कुठे संबंध हा असतोच, आणि कुमारी कंदम चा इतिहास जडला आहे तामिळ संस्कृती आणि भाषेसोबत .
१९९९ साली JOIDES Resolution नावाच्या शोध कर्त्या संस्थेने कुमारी कंदम ज्याला पाश्चात्य देशात lemuria असे हि म्हंटले जाते ह्या पाण्याखाली गेलेल्या भूभागाचे पुरावे शोधून काढले,तेव्हापासून हा विषय ऐरणीवर आला आहे .
चला तर आपण सुरवातीपासून बघुया , म्हणजे अगदी लाखो वर्षांपूर्वी पासून म्हणजे जेव्हा माणूस चिम्पान्झी पासून वेगळा झाला .

२.५ लाख वर्षांपूर्वी पृथ्वी म्हणजे एक अखंड भूखंड होता , ज्याला पान्गाई ( Pangaea) असे हि म्हंटले जायचे . त्या काळात मनुष्य उत्पत्ती न्हवती , भारतीय खंड ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, अंटारटीका याला जोडला होता . त्या नंतर एक खूप मोठा प्रलय झाला ज्याला इंग्रजीत Permian-Triassic extinction event असे म्हंटले जाते . महा भयंकर सुनामी , या नंतर जवळपास जमिनीवरील ७०% आणि जलाशयातील ९६% जीव सृष्टी नष्ट झाली . हा कालखंड इथेच समाप्त झाला, त्यानंतर जमिनीच्या भूगर्भात खूप मोठे बदल घडले, संपूर्ण पान्गाई ( Pangaea) भूखंड २ विभागात दुभाग्ला गेला , ज्याला लुरेशिया आणि गोन्द्वाना असे म्हंटले गेले आहे . दक्षिण अमेरिका, आफ्रिका , भारत, ऑस्ट्रेलिया , हे तुटून वेगळे झाले आणि दक्षिणेकडे सरकले .
पुढे हा भूखंड ४ विभागात एकमेकांपासून वेगळा झाला,दक्षिण अमेरिका, आफ्रिका , भारत, ऑस्ट्रेलिया. या भू-खंडांचा तुटण्याचा वेग होता १५००० वर्ष प्रती मैल .या प्रक्रियेला तामिळ भाषेत नाव्लाम थेरू असे म्हंटले जाते , ज्या मधून भारताचे निर्माण झाले .हा काळ होता , स्पाय्नोसोर (spinosaurs), कोएइलोसोर्स (coelurosaurs) आणि सित्ताकोसोर्स (psittacosaurs) चा . सुमारे ५००,००० वर्षां पूर्वीभारतीय खंड हा आशिया खंडाकडे सरकला आणि जोडला गेला ,हा तो काळ होता जेव्हा आधुनिक माणूस प्रगत होऊ लागला होता इथेच याच कुमारी कंदम खंडावरती. या काळात माणसाच्या कवटीची जाडी पातळ होत गेली , हनुवटी आकारात आली, जीब पातळ झाली , मेंदू हि वाढला , आणि तो खाणाखुणा करून संभाषण करू लागला, हळू हळू तो बोली भाषेत बोलू लागला , याच भाषेला जगातील सर्व भाषांची जननी मानली जाते जिला आज आपण तामिळ भाषा म्हणून ओळखतो , आज तागायत जगातील अनेक भाषांमध्ये या काळातील भाषेतले शब्द आढळतात .
कुमारी कंदम भौगोलिक आणि राजकीय :-
फ्रेंक जोसेफ (Secretary for Ancient American Association) यांनी आपल्या “The Lost Civilization of Lemuria” पुस्तकात लेमुरीया नामक एका भूखंडाच्या असल्याचे सांगितले आहे, इंडोनेशीया मधील सुमारे २.५ लाख वर्ष जुनी एक सभ्यता.ते म्हणतात लेमुरीया आणि कुमारी कंदम हे दोन भूखंड वेग वेगळे आहेत जे भारताच्या दक्षिणेस होते.जोसेफ यांनी मोहेनजदाडो येथील लिपी हि १,००,००० लाख वर्षांपूर्वीची इस्टर द्वीपावरील असण्याहे हि सिद्ध केले आहे . अनेक अब्यासाकांच्यामाहिती वरून त्यांनी मोहेनजादाडोची लिपी आणि तेथील पुरातन सभ्यता हि " मु " द्वीपावरील असल्याचे हि सिद्ध केले आहे,"मु" हे द्वीप सुमारे २.५ लाख वर्षांपूर्वी पाण्या खाली गेले आहे .
सुनामी मुळे "मु" ज्याला लेमुरीया हि म्हंटले जाते , जे २.५ लाख वर्षांपूर्वी इंडोनेशिया जवळ होते ,या द्वीपावरील लोकं नेहमीच मेक्सिकन समुद्रातील आटलांटीस आणि दक्षिण तामिळनाडू जवळील कुमारी कंदम वर जाऊन वसले . हे घडलं सुमारे १,००,००० वर्षांपूर्वी . याच द्वीपांवर मु लिपी आणि सभ्यता व्यवस्थित प्रगत झाली .पुढे सुनामी मुळे मु लोकं आटलांटीस वरून दक्षिण अमेरिकेत स्थलांतर झाले ज्यांना अझेटेकस आणि इनकास म्हणतात .जे उत्तर अमेरिकेत स्थलांतर झाले त्यांना मेक्सिकन आणि रेड इंडियन म्हणतात .
कुमारी कंदम चा काळखंड आणि संसकृती साधारण पहिल्या शतकात प्रगत झाली .कुमारी कंदम या खंडाचा भूभाग होता आजच्या भारताच्या दक्षिण टोका पासून , मदागास्कर (madagaskar ) च्या पूर्वेला आणि ऑस्ट्रेलियाच्या (Australia ) पश्चिमे पर्यंत पसरलेला . साधारणपणे आजच्या ऑस्ट्रेलियाच्या १/३ भूभाग . "पाहरुली आरु " (उत्तरेकडे) आणि "कुमारी " ( दक्षिणेकडे ) नावाच्या नद्या इथे असल्याचे म्हंटले जाते, " पाहरुली आरु " नदीच्या उत्तरेकडे स्थित होती आजची कन्याकुमारी . कुमारी कंदम चा भूभाग हा ७०० कवतम/कवटम पाहरुली नदी पासून ते कुमारी नदी पर्यंत होता. कवतम/कवटम म्हणजे नक्की किती माप हे आजच्या आधुनिक युगात अज्ञात राहिले आहे . कारण हा भूभाग पाण्याखाली जाताना अनेक पुरावे कायमस्वरूपी नष्ट झाले . आधुनिक तंत्रज्ञाना प्रमाणे सुमारे १४०० मैल ( २३०० कि.मी) ते ७००० मैल ( ११००० कि.मी) म्हणजे सुमारे ६७००० चौ.मैल इतके असण्याची शक्यता आहे .
इथे पांडियन राजांचे साम्राज्य होते , त्यांचे राज्य ७ नाडू (नारळी ) प्रदेशात ( coconut territories) विभाजन केले गेले होते, प्रत्येक प्रदेश पुन्हा प्रत्येकी ७ विभागात , म्हणजे एकूण ४९ विभागात त्यांचे साम्राज्य विभाजित होते. ७ एलुतेंगा नाडू (elutenga natu), ७ मदुराई प्रदेश ,एलूमदुराई नाडू (elumaturai natu) , ७ वाळवंटी प्रदेश एलुमुन्पलाई नाडू (elumunpalai natu), ७ नवीन वाळवंटी प्रदेश, एळूपिन्नपालई नाडू (elupinpalai natu), ७ डोंगराळ प्रदेश , एलुकुन्रा नाडू (elukunra natu), ७ समुद्र किनारपट्टी प्रदेश एलुकुन्कराई नाडू (elukunakarai natu) आणि ७ खजुरी प्रदेश , एळूकुरुम्पनाई नाडू (elukurumpanai natu). असे सगळ्यांचे डोंगर आरण्यांचा हा प्रदेश कुमारी कोल्लम .यातील २ प्रदेश म्हणजे आजचे कोल्लम आणि कन्याकुमारी जिल्हे . .पुढे हा खंड खूप मोठ्या सुनामी मुळे संपूर्णपणे हिंद महासागराच्या पाण्याखाली गेला, आपला हरवलेला भूभाग पुन्हा मिळवण्यासाठी पांडियन राजांनी भारताकडे म्हणजे उत्तर दिशेने वाटचाल केली , आणि नवीन भूभाग जिंकले (Maturaikkandam, verses 17-22) म्हणजे आजचे तामिळनाडू येथे स्थित झाले .मुळात तामिळ हा शब्द बंगाली शब्द ताम्र्लापिता किंवा ताम्र्लीपती यातून मिळाला आहे .ताम्र्लापिता हे बंगालच्या खाडीवरील एक शहर,असे हि म्हंटले जाते कि याच बंदरावरून मौर्य साम्राज्याचा व्यापार चालायचा .
या साम्राज्यात संगम साहित्य जसे कि कलीटोक्काई १०४ ( Kalittokai 104) विकसित झाले होते , म्हणून याला संगम काळ असे हि म्हंटले जाते , हे साहित्य
१- मुधळ संगम
२- इडाई संगम,
३- कडई संगम, म्हणून ओळखले जाते सविस्तर माहिती खालील प्रमाणे :-
संगम साहित्यामध्ये ४६३ कवींनी एकूण २३८१ कविता रचिल्या आहेत .ज्या काळात या कविता रचल्या गेल्या त्या कालखंडालाच संगम काळ असे हि म्हंटले जाते .संगम साहित्यातील या कविता समाजातील प्रत्येक वर्गाने पुरुष व स्त्रियांनी साधारण पणे 100A.D या काळात रचल्या होत्या . पुढे १९व्य शतकात तामिळ अभ्यासक अरुमुगा नाव्लार, स.व.थामोदारपिल्लाई , आणि य.व.स्वामीनातन अय्यर यांनी समोर आणल्या .
मोहेनजदाडो आणि हडप्पा सभ्यतेची लिपी हि सुमारे १ लाख वर्ष जुनी आहे . र.माथीवानन Tamil Etymological Dictionary Project of the Government of Tamil Nadu चे मुख्य संपादक यांनी १९९१ मध्ये असा दावा केला कि सिंधू संस्कृती चे सर्व साहित्य हे तामिळ लिपी मध्ये मिळते जुळते आहेत . देवानेया पवनार यांनी २००२ साली तामिळीयन अथवा होमो द्रविडी लोकांच्या उगमाची अशी माहिती पुरवली आहे :-
** २००,००० ते ५०,००० ख्रि.पु. :- तामिळी अथवा होमो द्राविदियानंचा ची उत्पत्ती.
** २००,००० ते १००,००० ख्रि.पु. :- तामिळी भाषेची सुरवात .
** ५०,००० ख्रि.पु. कुमारी कंदम संस्कृती .
** २०,००० ख्रि.पु :- इस्टर बेटावरील Easter Island हरवलेली तामिळ प्रगत संस्कृती .
** १६,००० ख्रि.पु. :- लेमुरीया अथवा कुमारी कंदम बुडाले .
** ६०८७ ख्रि.पु. :- दुसरे तामिळी संगम पंडीया राजाने स्थापन केले .
** ३०३१ ख्रि.पु.:- छेरा राजकुमार ने अरण्यात भटकत असताना जंगली उस पाहिला, आणि त्याने सध्याच्या तामिळनाडू मध्ये त्याची लागवड करण्यास सुरवात केली.
** १७८० ख्रि.पु. :- पांड्या राजाने तिसऱ्या तामिळ संगमाची स्थापना केली .
** ७ व्या शतकात ख्रि.पु.:- तोल्काप्पियाम Tolkappiyam (सुरवातीचे तामिळ व्याकरण )
तामिळ नाडूचे एक विद्वान अभ्यासक
या सर्व माहिती मागे काही राजकीय उद्देश्य होता असे हि म्हंटले जाते जी द्रविडी राज्यकर्त्यांनी तेथील स्थानिक लोकांना खुश करण्यासाठी समोर आणली होती , आणि त्याला काही पाश्चात्य लोकांनी दुजोरा दिला होता , कितपत खरं आणि खोटं हे कालांतराने आपल्या समोर येईल तो पर्यंत प्रतीक्षा करुया .
http://www.tehelka.com/story_main34.asp?filename=Ne290907UNBRIDGEABLE.asp

इस्टर द्वीप हे जपान च्या १००० मैल जवळ होते ,तिथे रोन्गो रोन्गो नामक एक लिपी होती , जी मोहेनजदाडो च्या लिपी सोबत मिळती जुळती आहे . हे घडलं सुमारे १ ,००,००० वर्ष आधी .
सुनामी मुळे "मु" ज्याला लेमुरीया हि म्हंटले जाते , जे २.५ लाख वर्षांपूर्वी इंडोनेशिया जवळ होते ,या द्वीपावरील लोकं नेहमीच मेक्सिकन समुद्रातील आटलांटीस आणि दक्षिण तामिळनाडू जवळील कुमारी कंदम वर जाऊन वसले . हे घडलं सुमारे १,००,००० वर्षांपूर्वी . याच द्वीपांवर मु लिपी आणि सभ्यता व्यवस्थित प्रगत झाली .पुढे सुनामी मुळे मु लोकं आटलांटीस वरून दक्षिण अमेरिकेत स्थलांतर झाले ज्यांना अझेटेकस आणि इनकास म्हणतात .जे उत्तर अमेरिकेत स्थलांतर झाले त्यांना मेक्सिकन आणि रेड इंडियन म्हणतात .
कुमारी कंदम तामिळनाडू च्या दक्षिणेतून जे मु लोकं १५,००० वर्षांपूर्वी आफ्रिकेत गेले त्यांना सुमेरियन आणि जे आफ्रिकेतून अरेबियात गेले त्यांना जीव (Jews) म्हंटले जाते .
पुढे सुनामी मुळे कुमारी कंदम वरून जे लोकं बंगाल कडे स्थलांतर झाले ते चोला आणि जे सिंध पंजाब कडे स्थलांतर झाले ते छेरा म्हणून ओळखले जातात .
पुढे सुनामी मुळे कुमारी कंदम वरून जे लोकं बंगाल कडे स्थलांतर झाले ते चोला आणि जे सिंध पंजाब कडे स्थलांतर झाले ते छेरा म्हणून ओळखले जातात .
कुमारी कंदम चा काळखंड आणि संसकृती साधारण पहिल्या शतकात प्रगत झाली .कुमारी कंदम या खंडाचा भूभाग होता आजच्या भारताच्या दक्षिण टोका पासून , मदागास्कर (madagaskar ) च्या पूर्वेला आणि ऑस्ट्रेलियाच्या (Australia ) पश्चिमे पर्यंत पसरलेला . साधारणपणे आजच्या ऑस्ट्रेलियाच्या १/३ भूभाग . "पाहरुली आरु " (उत्तरेकडे) आणि "कुमारी " ( दक्षिणेकडे ) नावाच्या नद्या इथे असल्याचे म्हंटले जाते, " पाहरुली आरु " नदीच्या उत्तरेकडे स्थित होती आजची कन्याकुमारी . कुमारी कंदम चा भूभाग हा ७०० कवतम/कवटम पाहरुली नदी पासून ते कुमारी नदी पर्यंत होता. कवतम/कवटम म्हणजे नक्की किती माप हे आजच्या आधुनिक युगात अज्ञात राहिले आहे . कारण हा भूभाग पाण्याखाली जाताना अनेक पुरावे कायमस्वरूपी नष्ट झाले . आधुनिक तंत्रज्ञाना प्रमाणे सुमारे १४०० मैल ( २३०० कि.मी) ते ७००० मैल ( ११००० कि.मी) म्हणजे सुमारे ६७००० चौ.मैल इतके असण्याची शक्यता आहे .
इथे पांडियन राजांचे साम्राज्य होते , त्यांचे राज्य ७ नाडू (नारळी ) प्रदेशात ( coconut territories) विभाजन केले गेले होते, प्रत्येक प्रदेश पुन्हा प्रत्येकी ७ विभागात , म्हणजे एकूण ४९ विभागात त्यांचे साम्राज्य विभाजित होते. ७ एलुतेंगा नाडू (elutenga natu), ७ मदुराई प्रदेश ,एलूमदुराई नाडू (elumaturai natu) , ७ वाळवंटी प्रदेश एलुमुन्पलाई नाडू (elumunpalai natu), ७ नवीन वाळवंटी प्रदेश, एळूपिन्नपालई नाडू (elupinpalai natu), ७ डोंगराळ प्रदेश , एलुकुन्रा नाडू (elukunra natu), ७ समुद्र किनारपट्टी प्रदेश एलुकुन्कराई नाडू (elukunakarai natu) आणि ७ खजुरी प्रदेश , एळूकुरुम्पनाई नाडू (elukurumpanai natu). असे सगळ्यांचे डोंगर आरण्यांचा हा प्रदेश कुमारी कोल्लम .यातील २ प्रदेश म्हणजे आजचे कोल्लम आणि कन्याकुमारी जिल्हे . .पुढे हा खंड खूप मोठ्या सुनामी मुळे संपूर्णपणे हिंद महासागराच्या पाण्याखाली गेला, आपला हरवलेला भूभाग पुन्हा मिळवण्यासाठी पांडियन राजांनी भारताकडे म्हणजे उत्तर दिशेने वाटचाल केली , आणि नवीन भूभाग जिंकले (Maturaikkandam, verses 17-22) म्हणजे आजचे तामिळनाडू येथे स्थित झाले .मुळात तामिळ हा शब्द बंगाली शब्द ताम्र्लापिता किंवा ताम्र्लीपती यातून मिळाला आहे .ताम्र्लापिता हे बंगालच्या खाडीवरील एक शहर,असे हि म्हंटले जाते कि याच बंदरावरून मौर्य साम्राज्याचा व्यापार चालायचा .
या साम्राज्यात संगम साहित्य जसे कि कलीटोक्काई १०४ ( Kalittokai 104) विकसित झाले होते , म्हणून याला संगम काळ असे हि म्हंटले जाते , हे साहित्य
१- मुधळ संगम
२- इडाई संगम,
३- कडई संगम, म्हणून ओळखले जाते सविस्तर माहिती खालील प्रमाणे :-
संगम साहित्यामध्ये ४६३ कवींनी एकूण २३८१ कविता रचिल्या आहेत .ज्या काळात या कविता रचल्या गेल्या त्या कालखंडालाच संगम काळ असे हि म्हंटले जाते .संगम साहित्यातील या कविता समाजातील प्रत्येक वर्गाने पुरुष व स्त्रियांनी साधारण पणे 100A.D या काळात रचल्या होत्या . पुढे १९व्य शतकात तामिळ अभ्यासक अरुमुगा नाव्लार, स.व.थामोदारपिल्लाई , आणि य.व.स्वामीनातन अय्यर यांनी समोर आणल्या .
मोहेनजदाडो आणि हडप्पा सभ्यतेची लिपी हि सुमारे १ लाख वर्ष जुनी आहे . र.माथीवानन Tamil Etymological Dictionary Project of the Government of Tamil Nadu चे मुख्य संपादक यांनी १९९१ मध्ये असा दावा केला कि सिंधू संस्कृती चे सर्व साहित्य हे तामिळ लिपी मध्ये मिळते जुळते आहेत . देवानेया पवनार यांनी २००२ साली तामिळीयन अथवा होमो द्रविडी लोकांच्या उगमाची अशी माहिती पुरवली आहे :-
** २००,००० ते ५०,००० ख्रि.पु. :- तामिळी अथवा होमो द्राविदियानंचा ची उत्पत्ती.
** २००,००० ते १००,००० ख्रि.पु. :- तामिळी भाषेची सुरवात .
** ५०,००० ख्रि.पु. कुमारी कंदम संस्कृती .
** २०,००० ख्रि.पु :- इस्टर बेटावरील Easter Island हरवलेली तामिळ प्रगत संस्कृती .
** १६,००० ख्रि.पु. :- लेमुरीया अथवा कुमारी कंदम बुडाले .
** ६०८७ ख्रि.पु. :- दुसरे तामिळी संगम पंडीया राजाने स्थापन केले .
** ३०३१ ख्रि.पु.:- छेरा राजकुमार ने अरण्यात भटकत असताना जंगली उस पाहिला, आणि त्याने सध्याच्या तामिळनाडू मध्ये त्याची लागवड करण्यास सुरवात केली.
** १७८० ख्रि.पु. :- पांड्या राजाने तिसऱ्या तामिळ संगमाची स्थापना केली .
** ७ व्या शतकात ख्रि.पु.:- तोल्काप्पियाम Tolkappiyam (सुरवातीचे तामिळ व्याकरण )
तामिळ नाडूचे एक विद्वान अभ्यासक
एझहुथांगा नाडू “Ezhuthanga Nadu” ( ७ x७ = ४९ देश ) असल्याचे सिल्लापथीकरम मध्ये नमूद केले गेले आहे .म्हणून दक्षिण तामिळनाडू आणि कुमारी कंदम हे वेगळे प्रदेश होते ,जे लोक दक्षिण तामिळनाडू कडे वळले त्यांना पंडीयन म्हंटले गेले आहे .पांडियन लोकं सिलोन Ceylon आणि तिरूनेलवेल्ली Tirunelvelli. या प्रदेशात पसरले. तामिळ साहित्याप्रमाणे कुरुक्षेत्राच्या युद्धात या छेरा राजांनी युद्धातील दोन्ही बाजूच्या सैनिकांना अन्न पुरवले होते, यावरून हे कळते कि पुरातन दक्षिण भारत हा सुपीक उंच टेकड्या आणि घनदाट ज्न्ग्लान्चा प्रदेश होता .
९००० ख्रि..पु . महाभयानक प्र्ल्याने चोला छेरा आणिपांडियन राजांचे राज्य उध्वस्त केलेआणि ते सगळे येऊन दक्षिण भारतात स्थाईक झाले .
श्री अव्वाई दुरैसामी पिल्लई यांनी " पंच द्रविडम" प्रदेश असल्याहे म्हंटले आहे ज्या मध्ये आजचे गुजरात,महाराष्ट्र,आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक , आणि तामिळनाडू येतात . इराय्णार अग्गापोरूळ मध्ये नमूद केले आहे कि ३०,००० ख्रि.पु. ते १६,००० ख्रि.पु. म्हणजे सुमारे १४,००० वर्षांपूर्वी ७२ पांडियन राजांनी तामिळनाडू वर राज्य केले होते ज्या मध्ये उध्वस्त झालेल्या कुमारी कंदम चा हि समावेश होता .
या सर्व माहिती मागे काही राजकीय उद्देश्य होता असे हि म्हंटले जाते जी द्रविडी राज्यकर्त्यांनी तेथील स्थानिक लोकांना खुश करण्यासाठी समोर आणली होती , आणि त्याला काही पाश्चात्य लोकांनी दुजोरा दिला होता , कितपत खरं आणि खोटं हे कालांतराने आपल्या समोर येईल तो पर्यंत प्रतीक्षा करुया .
http://www.tehelka.com/story_main34.asp?filename=Ne290907UNBRIDGEABLE.asp

No comments:
Post a Comment